उर्दू शायरी, ग़ज़ल, या काव्यप्रकारात काही वेगळीच खुमारी आहे, लज्जत आहे. भाषेची नजाकत, शायराचं कविकल्पनेत स्वतःला झोकून देणं, त्यामुळे होणारी अतिशयोक्ती, हे सगळंच फार तरल, लोभस आहे. उर्दू शायरी न वाचणाऱ्या मराठी रसिकांपर्यंत ते वैभव आणावं म्हणून मी त्या शेरांचा मराठी काव्यपंक्तींत अनुवाद करायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक झालं. त्यातलीच पानं स्कॅन करून मी इथे टाकते आहे, जेणेकरून त्यातील चित्रं देखील वाचकांना बघता येतील आणि पुस्तक वाचतो आहोत असं वाटेल. माझंच पुस्तक असल्यामुळे कॉपीराईटचाही प्रश्न नाही. या पहिल्या भागात बघूया हे काही शेर ‘शायरी, ग़ज़ल,’ या विषयावरचेच –
यातील काही
भागाचा दृक्श्राव्य अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.
हे पुस्तक
माझ्याच आवाजात स्टोरीटेलवर आहे. https://www.storytel.com/books/ashana-1475376?appRedirect=true
तेही तुम्ही
ऐकू शकता.
